उद्देश: प्रत्येक ग्रामीण घराण्याला सुरक्षित पाणी
पुरवठा करणे.
प्रारंभ: १५ ऑगस्ट २०१९
अधिकार क्षेत्र: संपूर्ण भारतातील ग्रामीण भाग
योजनेचे मुख्य घटक
- ग्रामीण घरांपर्यंत नळाने पाणी पोहचवणे.
- जलबिंदू तपासणी व गुणवत्ता सुनिश्चित करणे.
-
स्मार्ट मीटर व मॉनिटरिंग प्रणालीद्वारे पाणी वापराचे निरीक्षण.
- ग्रामीण पाणी समित्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवणे.
योजनेअंतर्गत कामे
- सुरक्षित पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधणे.
- पाणी शुद्धीकरणासाठी आर.ओ. व फिल्ट्रेशन यंत्रणा बसवणे.
- नळ पाणीपुरवठा नेटवर्क बांधकाम व दुरुस्ती.
- गावातील जलस्रोताचे संवर्धन व रिचार्ज पद्धती राबवणे.
खर्च करता न येणाऱ्या बाबी
- मानधन, पगार, T.A./D.A.
- समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट
- एकाच प्रकल्पावर दुबार खर्च